Browsing Tag

Corona Virus Tracker App

महत्वाचं ! भविष्यात ‘आरोग्य सेतू’ App चा वापर E-Pass म्हणून केला जाऊ शकतो

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत सरकारने लोकांना कोरोनापासून बचावासाठी आरोग्य सेतू नावाचे अ‍ॅप लाँच केले होते. या अ‍ॅपला एका आठवड्यात जवळपास दोन कोटीपेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केले होते. जर आपण संशयित भागात प्रवेश केला तर या अ‍ॅपद्वारे सूचित…