Browsing Tag

Coronavirus infection

मोदींच्या सरकारमधील मंत्र्याचा अजब दावा, 15 मिनिटे उन्हात थांबल्याने नष्ट होतो ‘कोरोना’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून लाखो लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. तर हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसवर सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या…

आज रात्री 8 वाजता PM मोदी नाही करणार ‘लॉकडाऊन’ची घोषणा, अंदाजांवर PMO नं केला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान कार्यालयाने कोरोना विषाणूमुळे देशातील लॉकडाऊन होण्याचे वृत्त नाकारले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएमओने म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता आपल्या अभिभाषणात कोणत्याही…

Coronavirus Impact : रेल्वेचा मोठा निर्णय ! आता तिकिटांवर कोणतीही सवलत मिळणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री आठ वाजता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राला संबोधित करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सर्व रेल्वे तिकिटांवरील सवलत पूर्णपणे…

एक रुपयात थर्मल स्क्रीनिंगद्वारे करा तापाची चाचणी, 19 रेल्वे स्टेशनांवर सुविधा सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसचे रूग्ण देशात लागोपाठ वाढत आहेत. यामुळे भारतीय रेल्वेने स्टेशन्सवर प्रवाशांसाठी थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था केली आहे. रेल्वे प्रवाशी अवघा 1 रुपया देऊन तापाची चाचणी थर्मल स्क्रीनिंगद्वारे करू शकतील.…

Coronavirus : ‘अ‍ॅंटीबायोटीक्स’मुळं बरा होऊ शकतो का कोरोना विषाणूचा रुग्ण ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग (Pandemic) जाहीर म्हणून केले आहे. या विषाणूने 120 हून अधिक देशांना घेरले आहे. हा प्राणघातक विषाणू टाळण्यासाठी लोक अनेक खबरदारी घेत आहेत. हा विषाणू रोखण्यासाठी अद्याप…

Coronavirus : स्पेनमध्ये कोरोनाचे 2000 हजार नवीन रुग्ण, 24 तासात 100 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

माद्रिद : वृत्तसंस्था - स्पेनमध्ये रविवारी कोरोना व्हायरसचा दोन हजार नवीन रुग्णांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तर मागील 24 तासात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या इटलीनंतर स्पेन हा युरोपमधील दुसऱ्या…

Coronavirus : ‘करोना’ व्हायरसची लक्षणं ‘गायब’ झालेल्या रूग्णापासून फोफावतं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनच्या वुहान शहरातून पसरण्यास सुरुवात झालेला कोरोना व्हायरस 120 पेक्षा जास्त देशांत पसरला आहे. जगभरातील 1.34 लाख पेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. ज्यात 4,984 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारोंच्या संख्येने…