CoWIN | औरंगाबादमध्ये कोविन अॅप हॅक? महापालिकेची पोलिसात तक्रार
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - CoWIN | राज्यात कोरोना लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. त्यातच आता महिन्यातून तीन दिवस लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशातच औरंगाबाद येथून धक्कादायक घटना समोर आली आहे.…