Browsing Tag

cyber crime

IT रिफंड देण्याच्या बहाण्याने तीन लाखाला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महिलेला व्हॉट्सअपवर इनकम टॅक्स रिफंडची लिंक पाठवून त्यांना गोपनीय माहिती भरण्यास भाग पाडत त्याआधारे खात्यावरून तीन लाख रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी राजेंद्र कुलकर्णी (वय…

गिफ्टच्या आमिषाने महिलेला लाखोंचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विवाह संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्न करण्याचे अमिष दाखवून महिलेला महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगत साडे आठ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जून 2019 ते 18 जानेवारी या कालावधीत ही घटना घडली आहे.…

मोबाईल ‘स्विच ऑफ’ झाला तर काळजी घ्या नाही तर होईल बँक अकाऊंट रिकामं

मुरादाबाद : वृत्तसंस्था - सायबर क्राईमवर नजर ठेवणाऱ्या तज्ञ्जांचं म्हणणं आहे की, देशभरात रुजलेल्या सायबर गुन्ह्यांची उलाढाल दोनशे कोटींच्या पुढे आहे. सायबर क्राईममधील वाढते गुन्हे हे सतर्कता आणि दक्षता यांच्या मदतीनेच रोखले जाऊ शकतात. एक…

बीडमध्ये चाईल्ड ‘पॉर्नोग्राफी’चा प्रकार उघड ! परळी, गेवराईतून व्हिडीओ अपलोड झाल्यानं FIR…

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्ह्यात चाईल्ड पॉर्नोग्राफी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात दोन लहान मुलांचे व्हिडीओ एका वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. हा सगळा धक्कादायक प्रकार मुंबई सायबर क्राईमच्या निदर्शनास आला असून तपास…

भामट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या Paytm धारकांना ‘तात्काळ’ सपोर्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेटीएम केवायसीच्या नावाखाली फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. तशा तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत. मुंबई पोलिसांनी त्यावर उपाययोजना म्हणून 'अर्जंट फ्रॉट' (पेटीएम) नावाचा ग्रुप बनवला आहे. या ग्रुपमध्ये यूपीआय हेड, पेटीएम…

‘त्या’ला ‘मसाज’साठी हवी होती ‘कॉल’गर्ल, WhatsApp वरील लिंक…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ऑनलाइन मसाज करण्यासाठी चौकशी करणे एका 30 वर्षीय ज्वेलरी डिझायनरला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने मसाज करुन घेण्यासाठी कॉल गर्लची चौकशी केली. समोरच्या व्यक्तीने त्याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्याने…

सावधान ! चोरून ‘पॉर्न’ पहात असाल तर अडकू शकता ‘हॅकर्स’च्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जर तुम्ही लपून-छपून पॉर्न पहात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण अशांना टरागेट करत हॅकर्स त्यांना आपल्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करत आहेत. त्यांच्याकडून पैशांची मागणी करत आहेत. अशा प्रकारचे सायबर…

‘रेझींग डे’ निमित्त पोलिसांनी शस्त्रे हाताळण्याचे प्रात्यक्षिके व मुलींना स्वसंरक्षणाचे…

मुरबाड पोलीसनामा ऑनलाईन : अरुण ठाकरे - महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त मुरबाड पोलिस स्टेशनच्या वतीने आज मुरबाडच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना सायबर क्राईमबाबत जनजागृती व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुरबाडच्या…

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालकांसारखा ‘फेक ईमेल’ वापरून 51 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध अशा सीओईपी संस्थेच्या डायरेक्टर यांच्या इमेलशी साधर्म्य असणारा इमेल तयार करून त्याद्वारे एका तरुणाला वेगवेगळी कारणे सांगून तब्बल 51 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.…