Browsing Tag

development centers

प्राधिकरणाच्या मोकळ्या जागेवर महापालिका विकसीत करणार मैदाने, उद्याने

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा नाममात्र एक रुपया दराने घेण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. या जागेवर नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्या जागांवर पालिका खेळाचे…