Browsing Tag

dignity

तुझी प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी मी शांत राहिलो; सुनीलचा कपिलवर पलटवार

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. कपिलच्या जुन्या शोपासून सुरू झालेला हा वाद आता त्याच्याच नव्या शोमुळे आणखीनच चिघळला आहे. ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा’ या नव्या शोमधून कपिल कमबॅक…