Browsing Tag

Dinesh Mahato

खळबळजनक ! बापानं मुलीच्या प्रियकराचं केलं अपहरण, दुकानात डांबून केला खून

समस्तीपूर :- बापानेच मुलीच्या प्रियकराचे अपहरण करून त्याची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. रोसडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालापर गावात मंगळवारी (दि. 17) रात्री उशिरा ही घटना घडली आहे.…