Browsing Tag

dog attack

अरे देवा ! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू तर आई ‘गंभीर’

श्रीगोंदा, जि. नगर : पोलीसनामा ऑनलाइन - पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका दिवसाच्या चिमुगल्याचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे भवानीमाता रोडवर आज ही दुर्दैवी घटना घडली.पुणे येथील…

धक्कादायक ! घरातील कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यु

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था - कुत्रा हा सर्वात प्रामाणिक आणि मालकावर जीवापाड प्रेम करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. अनेकजण कुत्र्याला घरातील सदस्याप्रमाणे पाळतात. मात्र अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक दुर्दैवी घटना घडली. येथे राहणाऱ्या एका…

संशयित बलात्कार्‍यावर घडविला कुत्र्याचा हल्‍ला, बनवलं ‘नपुंसक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका गँगने बलात्कार प्रकरणातील आरोपीवर कुत्रे सोडून त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे तो नपुंसक झाला आहे. येथील एका 30 वर्षीय तरुणाने तीन महिन्यांपूर्वी एका…

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील भटक्या कुत्र्यांनी घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आज घडलेल्या या घटनेमुळे हाळहळ व्यक्त केली जात आहे.…