Browsing Tag

drunk driving

भरधाव कारची क्लबच्या भिंतीला धडक, भाजप खासदार रूपा गांगुलीच्या मुलाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कार दुर्घटनेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदार रूपा गांगुली यांचा मुलगा आकाश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकाशवर आरोप आहेत की, अपघाताच्या वेळी आकाश नशेत होता, यामुळे पोलिसांनी कलम ४२७ आणि कलम २७९ नुसार…