Uttar Pradesh News | धक्कादायक ! गोवऱ्यांमधून निघालेल्या विषारी वायूमुळे चौघांचा मृत्यू
मोरादाबाद : वृत्तसंस्था (Policenama Online) - गोवऱ्यांमधून निघत असलेल्या विषारी वायूमुळे (Toxic gas) श्वासोच्छवासात अडचणी आल्याने चौघांचा मृत्यू (Death of four) झाला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) दिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत…