Browsing Tag

Durex

‘ड्युरेक्स’ने रणवीर-दीपिकाला दिल्या अशा काही हटके शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन - लग्न झालं की सगळेच नवीन जोडप्याला शुभाशिर्वाद देतात. बऱ्याचदा या शुभेच्छा खूपच हटके असतात. काही वेळेस या शुभेच्छा विचित्र किंवा विनोदीही असू शकतात. असंच काहीसं दीपिका आणि रणवीरला आलेल्या शुभेच्छांच्याबाबतीत घडलं…