Browsing Tag

EMI CONVERT

कामाची गोष्ट ! SBI च्या Debit card वर मिळते EMI ची सुविधा, जाणून घ्या कसा घेणार फायदा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - आजकाल EMI ची सुविधा अनेक ठिकाणी दिली जाते. तुम्ही शॉपिंग करा आणि ते EMI मध्ये कन्व्हर्ट करा. याचे अनेक फायदे आहेत. एकतर एकाच टप्प्यात रक्कम द्यावी लागत नाही. काही वेळा तर तुम्हाला त्याचे इंटरेस्टही (व्याज)…