PM नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, 17 हजार कोटी रुपये केले वितरीत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील दीड वर्षात 75 हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे. त्यातील 22 हजार कोटी रुपये हे लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट…