Browsing Tag

Food and Drug Department

नाशिक : उस्मानिया टॉवर परिसरात छापे टाकून ३२ लाख रुपयांचा गुटखा जप्त

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - अन्न व औषध विभागाच्या पथकाने उस्मानिया टॉवर परिसरात मंगळवारी सायंकाळी छापे टाकून ३२ लाख रुपयांचा अवैधरित्या प्रतिबंधक गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी दस्तगीर उस्मान शेख (वय. ४१, रा. उस्मानिया टॉवर)…