Browsing Tag

FPO

खुशखबर ! मोदी सरकार आता शेतकऱ्यांना देणार 15-15 लाख रुपये, फक्त ‘हे’ काम करावं लागणार,…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - मोदी सरकार शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी त्यांच्या गटाला 15-15 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देणार आहे. यासाठी त्यांना एक कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना (ऋरीशी झीर्वीलशी जीसरपळीरींळेप) बनवावी लागेल. सरकारने 10,000…

किसान क्रेडिट कार्ड : 20 हजार बँक शाखांमधून मिळणार शेतकर्‍यांना 3 लाखाचं ‘गिफ्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) देण्यासाठी भव्य मोहीम राबवणार आहे. त्याअंतर्गत 29 फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेशातील चित्रकूटमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ज्यात…

शेतकर्‍यांसाठी 4496 कोटी रूपयांच्या आणखी एका नव्या ‘स्कीम’ची घोषणा ! कमाई वाढविण्यासह…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजनेची घोषणा केली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० हजार शेतकरी उत्पादक संघटनांना (एफपीओ) प्रोत्साहन देण्यासंदर्भाच्या योजनेस मान्यता देण्यात आली. यासाठी…

मोदी सरकारकडून शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट ! कमाई वाढवण्यासोबतच मिळणार ‘हे’ लाभ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या विविध सुविधानंतर आता केंद्र सरकार शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठी भेट देणार आहे. पुढील पाच वर्षात नवीन 10 हजार कृषी उत्पादक संघटना उभ्या करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. यासाठी…