Browsing Tag

free oxygen

Pune : एक झाड लावा आणि ऑक्सिजन मोफत मिळवा – सिनेअभिनेते शैलेश देशमुख

पुणे : पुणे तिथे काय उणे म्हणतात, ते अगदी खरे आहे. समाज चांगल्या अनुकरण करतो, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. युवा जनरेशन नव्या संकल्पना राबवित आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. पुण्यातील एका तरुणाने एक झाड लावा आणि मोफत…