Browsing Tag

Gopinath Munde

… अन् प्रदेशाध्यक्षांच्या मदतीला धावून आल्या पंकजा मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडेंनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. यावेळी एकनाथ खडसे, चंद्रकात पाटील, प्रकाश मेहता उपस्थित होते. यावेळी एकनाथ खडसेंनी आपली नाराजी हजारोच्या संख्येने जमलेल्या समर्थकांसमोर उघड केली.…

‘मी निवडणुकीत कशी पडले हे पुस्तक लिहिन तेव्हा कळेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मी निवणुकीत कशी पडले हे पुस्तक लिहिन तेव्हा कळेल. माझ्या बंडाच्या बातम्या कोणी पेरल्या हे शोधलं पाहिजे असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलं आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर…

‘राज्याच्या राजकारणात येणार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी काळात राजकारणात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ही संघटना उदयाला येणार आहे अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. आज गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत असताना त्यांनी आपली भूमिका…

पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यावर धनंजय मुंडेंनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन आक्रमक भाषण करत राज्यातील पक्ष नेतृत्त्वावर जोरदार टीका केली. पंकजा यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे…

पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांचे ‘कान’ टोचले, म्हणाल्या…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन  - विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षापासून दूर असणाऱ्या भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी अखेर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी…

चुका माणसांकडून झाल्यात, पक्षावर कशाला राग काढतात ?

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ खडसेंनी पक्षावरील नाराजी उघड केली. यानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी चुका माणसांकडूनच…

‘भाजपा माझ्या बापाचा पक्ष, तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे. तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका, माझ्या बापाचा मी पक्ष सोडणार नाही, हवं तर पक्षाने मला सोडावं असे विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केले आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या…

‘मला कोअर कमिटीतून मुक्त करा’, मुंडे साहेबांच्या नावाने कार्यालय सुरु करून राज्यभर दौरा…

परळी : पोलीसनामा ऑनलाइन - पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावरील मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून होते. मेळाव्याच्या सुरुवातीला भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर पंकजा मुंडे…

‘मी आता भाजपच्या कोअर कमिटीची सदस्य नाही’, पंकजा मुंडेंची मोठी घोषणा

परळी : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्ष सोडून जावे अशी कोणाची अपेक्षा आहे ? पंकजा मुंडे पक्ष सोडणार असल्याची बातमी कोणी दिली याचा शोध घेणार असून भाजप पक्ष माझ्या वडिलांनी उभारला आहे. प्रत्येकजण म्हणत असतात हे माझ्या…

‘गोपीनाथ मुंडेंनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही’, खडसेंचा भाजपाला घरचा आहेर

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे त्यांना तिकीट न दिल्यामुळे नाराज होते. त्यामुळे ते पक्ष बदलतात का असे वृत्त सगळीकडे फिरते आहे. त्याबाबत तशा हालचाली देखील पहावयास मिळाल्या. आज गोपीनाथ मुंडे…