Browsing Tag

Hisoda-Budruk

राज्यात पुन्हा पोलिसांवर हल्ला, उपनिरीक्षकासह चौघे गंभीर जखमी

जालना :  पोलीसनामा ऑनलाइन -   महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र,…