Browsing Tag

imposed

राफेल प्रकरण : डसॉल्टवर लादले गेले रिलायन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाडसॉल्ट एव्हिएशनच्या डॉक्युमेंटमध्ये रिलायन्स डिफेन्सचे नाव कंपनीसाठी अनिवार्य (मँडेटरी) असल्याचा अचंबित करणारी माहिती फ्रान्समधील मीडियापार्ट नावाच्या इन्व्हेस्टिगेटिव संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. यामुळे…

विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांना न्यायालयाने ठोकला दंड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा बसवून, वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम सर्व प्रथम पोलीस आयुक्तांनी हाती घेतले आहे. त्यामुळेच उलट्या दिशेने वाहने चालविणाऱ्या चालकांवर थेट खटले भरण्याचे काम सुरु आहे.…

नाणार प्रकल्प स्थानिक शेतकरी आणि नागरिकांवर लादणार नाही : मुख्यमंत्री

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनरत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादला जाणार नसल्याची ग्वाही…