IRS अधिकारी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचे अति. खा. सचिव अनंत तांबेंचे 32 व्या वर्षी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - IRS अधिकारी अनंत तांबे (वय 32) यांचे कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तांबे यांचे अवघ्या…