Browsing Tag

Land Rover

लँड रोव्हरमध्ये सापडली ५० लाखाची रोकड   

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- मुंबई येथील ताडदेव सर्कल भागात निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ५० लाखांची रोकड जप्त केली आहे. ताडदेव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.मुंबई ताडदेव सर्कल भागात शनिवारी रात्रीच्या सुमारास लाल रंगाची…