Eknath Khadse | ‘भाजपला माघारच घ्यायची होती, तर…’, एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून (Andheri By Election) भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी माघार घेतली आहे. सोमवारी (दि. 17) उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यावर…