Browsing Tag

leave

चोराला पकडणाऱ्या त्या पोलिसाला चक्क केरळचे हनीमून पॅकेज!

बेंगळूरू: वृत्तसंस्थाएखाद्या पोलिसाने जर चोराला पकडले तर त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शाबासकी किंवा बक्षिस मिळते. मात्र बेंगळूरातील एका काॅन्स्टेबलने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना चक्क केरळचे हनीमून पॅकेज मिळाले असून,…

पुरुषांना बालसंगोपनासाठी १८० दिवसांची रजा, शासनाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनप्रसूती रजेनंतर आता महिलांना मुलांच्या संगोपनासाठी १८०  दिवसाची पगारी रजा देण्याचा निर्णय राज्य शासनाने मंत्रिमंडळ  बैठकीत घेतला आहे. तसेच बायकांचे निधन झालेल्या पुरुषांना सुद्धा १८० दिवसांची पगारी रजा मिळणार…

ICICI बँकेच्या प्रमुख चंदा कोचर सक्तीच्या रजेवर

मुंबई : वृत्तसंस्थाव्हिडीओकॉन कंपनीच्या कर्जप्रकरणी वादात अडकलेल्या आयसीआसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. कोचर यांना आता संचालक पदावरून हटवण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून…

खासगी बस चालकाची मनमानी; ४५ प्रवाशांना सोडले अर्ध्यावरती

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन बुलढाण्यातील खामगाव येथून पनवेल येथे जाण्यासाठी काही नागरिकांनी खासगी बस केली. मात्र ४५ प्रवाश्यांना खासगी बस चालकाने चाकणच्या भोसेगाव परिसरातच सोडले. यामुळे पनवेलला जाण्याच्या अगोदरच प्रवाश्यांना मोठ्या अडचणीला…

येरवाड्यातून सुट्टीवर बाहेर आलेल्या आरोपीवर 18 वर्षानंतर गुन्हा दाखल

पुणे: पोलिसनामा ऑनलाइन जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना १४ दिवसांच्या संचीत रजेवर  तुरुंगातून बाहेर आलेला आरोपी हा १२ मार्च २००० रोजी फरार झाला होता. सुट्टी संपल्यावर त्याने पुन्हा येरवडा तुरुंगात हरज होणे अपेक्षित होते. मात्र तो हजर झाला…