Browsing Tag

#Lokasabha

लोकसभेचे कामकाज आता ऑनलाईन, खासदारांसाठी ‘अ‍ॅप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा आता लवकरच हायटेक होणार आहे. आता थेट खासदारांसाठी अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. एखादे विधेयक सभागृहात येण्यापूर्वी त्याबद्दल सर्व माहिती खासदारांना या अ‍ॅपद्वारे देण्यात येईल. तसंच यासाठी विषेश तज्ज्ञांची मदत…

मुलायम सिंह अर्ज भरायला जाणाऱ्या महामार्गावर बॉम्ब आढळल्याने खळबळ

अलाहाबाद : वृत्तसंस्था - समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव अर्ज भरायला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बॉम्ब आढळून आला आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून मुलायम सिंह यांचा रस्ता बदल्यात आल्याची माहिती…

तृणमूलचे १०० आमदार भाजपमध्ये भरती : ‘या’ भाजप नेत्याचा दावा

कोलकत्ता : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी राजकीय पक्षात नेत्यांचे पक्षांतर करून घेण्याची चढाओढ लागली आहे. तृणमूल काँग्रेसचे १०० आमदार आपल्या संपर्कात असून ते कधीही भाजपमध्ये सामील होतील, असा दावा भाजप नेते अर्जुन…

मोदींच्या ‘मिशन शक्ती’ बाबत ‘ही’ आहे काँग्रेसची प्रतिक्रिया 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने 'मिशन शक्ती' अंतर्गत अँटी सॅटेलाईट मिसाईल लाँच केले आहे. याबाबतची माहीती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने इस्रो आणि…

आढळराव पाटील यांचा प्रचार आमदार लांडगे गट करणार नाही ?

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - शिवसेनेकडून शिरुरचे उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना जाहीर होताच भोसरी भाजप गटाने तातडीची बैठक घेतली. आमदार महेश लांडगे गटातील सर्व नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा पवित्रा घेतला असल्याची…

ठेच लागली की ‘तो’ शहाणा होईल : शरद पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - नातवाच्या हट्टासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्याच नातवाबद्दल शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केले आहे. मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली.…

‘शरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक’ : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच मतदानात परिवर्तित होईल. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी स्पर्धेत नसून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशीच लढाई असेल असे वक्तव्य अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. शिवाय शरद…