सातारा जिल्हयाला 10 कोटींचा वाढीव निधी मिळणार
पोलीसनामा ऑनलाइन टीम - जिल्ह्यात विधानसभेचे आठ, तर विधान परिषदेचे दोन आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्याला आमदारांच्या माध्यमातून दहा कोटींचा वाढीव निधी मिळणार आहे. दरम्यान, आमदारांना मिळणाऱ्या निधीतून मतदारसंघात लहानसहान कामेच करता येत होती;…