Eknath Khadse | भाजपा आमदाराची एकनाथ खडसेंवर टीका, पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन म्हणजे जेलमध्ये जाण्याचा…
जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा दूध संघात (Jalgaon Jilha Dudh Sangh) एक ते दीड कोटी रुपयांचा अपहार झाला असून यातून दोषींवर गुन्हा (FIR) दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पोलीस ठाण्यासमोर 9…