Pune : खटला मॅनेज करण्याचं प्रकरण ! 50 हजाराच्या लाच प्रकरणात पुण्यातील महिला न्यायाधीशास अॅन्टी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फौजदारी खटला न्यायाधीशांना मॅनेज करुन रद्द करण्यासाठी खासगी महीलेच्या माध्यमातून ५० हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणात लाच लुचपत विभागाने थेट महिला न्यायाधीश यांना अटक केली आहे. न्यायाधीशालाच अटक झाल्याने जिल्ह्यात…