‘या’ 5 सोप्या मार्गांनी नवीन वर्षामध्ये बदला आपली जीवनशैली, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम - 2020 सालाकडे पाहिल्यास अशा बर्याच कडू आठवणी आहेत ज्या आपण कधीही विसरू शकत नाही. 2020 मध्ये, अनेकांना केवळ त्यांच्या प्रियजनांपासून दूर राहावे लागले नाही तर कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे बरेच लोकांना त्यांचे…