Mouni Roy Sizzling Look | ट्यूब गाउन मधील फोटो शेअर करून मौनी रॉयनं सोशल मीडियावर केला कहर, पाहा…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलीवूडमधील अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Sizzling Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांमध्ये ती चांगलीच प्रसिद्ध होत असते. तिनं आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.…