Browsing Tag

Mumbai Municipal Corporation Election

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर पटोले यांची काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. तर राज्यात पक्षाच्या विस्तारासाठी ह्या हालचाली सुरु आहेत. तसेच आता…

BMC निवडणुकीत कॉंग्रेसला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेपासून का लढवायची स्वतंत्र निवडणुक ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुक 2022  (BMC election) ला भलेही अजून एक वर्ष शिल्लक आहे, परंतु राजकीय पक्षांनी आत्तापासूनच त्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात सत्तेवर असलेली शिवसेना मुंबईतल्या गुजराती…

बिनविरोध ग्रामपंचायतींना बक्षिसे देणे कितपत योग्य ?, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar )यांनी महाविकास आघाडीबाबत एक मोठे विधान केले आहे. मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीच्या…

BMC मध्ये महाविकास एकत्र लढणार ? की…, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले…

मुंबई - पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई महापालिकेच्या (mumbai municipal corporation) निवडणुकीला आता वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. असे असताना राष्ट्रवादी…

‘त्या’ बाणेदार वचनाचं काय झालं ?, असा सवाल करत आशिष शेलारांची शिवसेनेवर घणाघाती टीका

पोलीसनामा ऑनलाईन - सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली कंबर कसली आहे. तसंच सत्ताधाऱ्यांकडून यापूर्वी देण्यात आलेल्या आश्वासनांची आठवणही आता विरोधकांकडून करून देण्याचे प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर…

‘आम्हाला सुपारी घेणारे म्हणता; मग तुम्ही काय हफ्ते घेणारे आहात का ?, मनसेची शिवसेनेवर बोचरी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ( BJP) कंबर कसून तयारीला लागला आहे, तसेच शिवसेनेकडून ( Shivsena) मिशन मुंबई ( Mumbai) हाती घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

मुंबई महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग, रोहित पवारांकडे धुरा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मुंबई महानगरपालिका निवडणूक दीड वर्षे दूर असली तरी आतापासूनच सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. भाजपने तर नागरी समस्या सोडवण्यासाठी सेवासेतू उपक्रम सुरु केला आहे. तर दुसरीकडे सर्वात आधी कमला लागलेल्या राष्ट्रवादीने…

Mumbai : नागरी समस्या-अडचणी सोडविण्यासाठी भाजप सरसावले, हेल्पलाईन आणि वॉररूम सुरू करणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - चौदा महिन्यांवर आलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. भाजपने तर हि निवडणूक जिकंण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. मुंबईकरांना सतत भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपने सेवासेतू…