home page top 1
Browsing Tag

narendra modi

आता काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केली वीर सावरकरांची ‘प्रशंसा’, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपाने जाहीरनाम्यात वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारशीचा समावेश आहे. त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला आहे. त्यांनतर आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सोमवारी सावरकरांचे कौतुक…

संघटीत भ्रष्टाचारातून मिळालेल्या निधीमुळे भाजप जगातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसच्या सत्ताकाळात तीन युद्धे झाली. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या युद्धात एक लाख पाकिस्तान सैनिक शरण आले आणि बांग्लादेशाची निर्मिती झाली. परंतू पंडीत नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि…

पंतप्रधान पदासाठी आता देखील सर्वात लोकप्रिय नेते आहेत नरेंद्र मोदी, दुसरं कोणी आसपास देखील नाही :…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणा आणि महाराष्ट्रात २१ तारखेला पार पडणाऱ्या मतदानाआधी विविध संस्थांनी मतदानाच्या पूर्व सर्व्हे करून काही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त कोणताही उत्तम नेता…

‘मोदी-शहांना माझी धास्ती, झोपेतही माझे नाव घ्यायला ते विसरत नसतील’

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी आणि शहा यांची एकही सभा माझे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. इतकी धास्ती त्यांनी घेतली आहे की, झोपेतही माझे नाव घ्यायला ते विसरत नसतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. केज व परळी…

मुख्यमंत्र्यांना सांगा आमच्या बापात दम आहे, दत्तक बापाची गरज नाही : शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला असून अनेक राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या प्रचारात अनेक नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…

PM मोदींसाठी खास सोन्याचं नक्षीकाम असलेला ‘फेटा’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - युतीच्या उमरदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स. प. महाविद्यालयाच्या मैदानात सभा घेतली. या सभेत त्यांनी कलम 370 ,विकास कामे यांचे दाखले देताना विरोधकांवर टीका केली. तसेच पुणेकरांचे कौतुकही…

मोठी स्वप्न साकार करणार, आम्हाला वस्तुस्थितीचे भान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभेनंतर मागील १००-१२५ दिवसांत झालेले बदल तुम्ही पाहात आहात. कलम ३७० रद्द केल्याने भारत देश आता कोणाला घाबरणारा देश नाही, हा संदेश संपुर्ण जगामध्ये गेला आहे. संपुर्ण जगामध्ये देशाचा दबदबा निर्माण झाला असून…

अभिनेत्री गुल पनागच्या दीड वर्षीय मुलानं जिंकलं PM मोदींचं मन (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री गुल पनागने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती आपला दीड वर्षीय मुलगा निहाल सोबत दिसली होती. एक मॅगेझिन दाखवत ती मुलाला प्रश्न विचारत असते की, हे कोण आहे. यावर दीड वर्षीय मुलगा उत्तर देतो,…

गुंतवणुकीत सुधार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील : PM मोदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज एस.पी. कॉलेजच्या मैदानावर प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आपल्या भाषणात त्यांनी नवीन भारतासाठी कसून तयारी करावी लागणार आहे. नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची…

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींचं प्रदेश भाजपच्या वतीने स्वागत (PHOTOS)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी प्रदेश भाजपच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष योगेश गोगावले,…