कमी वयातच पांढऱ्या केसांनी ‘हैराण’ आहात ? घरच्या घरीच करा ‘हे’ 4 सोपे उपाय
पोलीसनामा ऑनलाइन टीम - जर कमी वयातच तुमचे केस पांढरे झाले असतील तर अजिाबत हैराण होऊ नका. आज यासाठी आपण काही घरगुती आणि सोपे उपाय जाणून घेणार आहोत.1) पौष्टीक आहार - तुम्ही केसांना जेव्हा काही लावता तेव्हा त्याचा योग्य फायदा मिळवायचा…