Browsing Tag

Pattabhipuram Police

पालीला पळवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

गुंटूर/आंध्र प्रदेश  : वृत्तसंस्था - घरात शिरलेल्या पालीला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात एका पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. या…