home page top 1
Browsing Tag

police custody

सांगलीत मोबाईल चोरट्यांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - रस्त्यावर मोबाईलवर बोलत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसका मारून चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांना 1 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.प्रतीक…

5 लाखाची लाच घेणाऱ्या उपसंचालकासह चौघांना 5 दिवस पोलिसांचा ‘पाहुणचार’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व इतर दोघांना ५ लाख रुपयांची लाचप्रकरणी 'एसीबी'ने अटक केली आहे. त्यांना आज कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने…

सुपे-पडवी घाट लूटमार प्रकरण, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दौंड तालुक्यातील सुपे-पडवी घाट लूटमार प्रकरणातील आरोपी सागर उर्फ सोन्या सूर्यवंशी आणि महादेव उर्फ म्हाद्या जाधव या दोन आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. त्यांची आज २७ रोजी ऑगस्ट पोलीस कोठडी…

जामिन झाल्यानंतरही शिवसेना उपनेते अनिल राठोड उद्यापर्यंत न्यायालयीन कोठडीतच

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना उद्यापर्यंत न्यायालयीन कोठडी राहावे लागणार आहे. जामीन मंजूर झाल्याचा आदेश निघाला. मात्र इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ न शकली…

मूलचंदानी खून प्रकरणात आरोपींना पोलिस कोठडी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी येथील तरुणाच्या खून प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने 30 जुलै प्रयत्न पोलिस कोठडी सुनावली आहे.https://youtu.be/vK2pKgNW0WAअक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (25, रा. शितोळे…

धक्‍कादायक ! पिडीत महिला म्हणाली, ‘देवा शपथ’, माझ्यावर पोलिसांनी ‘आळीपाळीने’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानमधील जयपूर शहरात युवकाच्या मृत्यूप्रकरणी आणि त्याच्या वाहिनीवर  बलात्कार प्रकरणी नवीन खुलासा समोर आला आहे. या घटनेतील पीडितेने बोलताना सांगितले कि, मी शपथ घेऊन सांगत आहे कि, पोलिसांनी माझ्यावर वेळोवेळी…

नितेश राणेंना ९ जुलैपर्यंत पोलिसांचा ‘पाहुणचार’

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या खड्ड्यांना जबाबदार धरून महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणे यांनी चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणे यांना गुरुवारी…

Pune Wall Collapse : बिल्डर अगरवाल बंधूंच्या पोलिस कोठडीत ६ जुलैपर्यंत वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सीमाभींत कोसळून १५ बांधकाम मजूरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यवसायिकांच्या पोलीस कोठडीत ६ जुलैपर्य़ंत वाढ करण्यात आली आहे. विवेक सुनिल अगरवाल (वय ३२) आणि विपुल सुनिल अगरवाल (वय ३० दोघे रा. क्लोव्हर…

कोंढव्यातील १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी अगरवाल बंधूंना २ जुलै पर्यंत पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोंढव्यातील संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बिल्डर विवेक सुनिल अग्रवाल, विपूल सुनील अग्रवाल यांना अटक करण्यात आली…

राष्ट्रवादीचा ‘तो’ नगरसेवक पोलिस कोठडीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- अपहरण करून मारहाणीत गंभीर दुखापत केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील त्र्यंबके यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यास आज दुपारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर…