Browsing Tag

Popoular

TikTok व्हिडीओ पडला महागात, पुण्यातील बस चालकाची गेली नोकरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन : 'टिकटॉक' या चिनी अ‍ॅपची सध्या प्रचंड क्रेझ आहे. तरुणांसोबतच, इतर वयोगटातील लोकही याकडे आकर्षिले जात आहेत. मोठ्या प्रमाणात युजर्स टिकटॉकवर व्हिडीओ तयार करत असतात. ज्यामुळे अनेक जण अल्पावधीत लोकप्रिय झाले आहेत. मात्र…