Browsing Tag

pruthvirajchavan

मेक इन महाराष्ट्र्र प्रकल्प राबविण्यात हे सरकार अपयशी : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यातील कंपन्या मागील चार वर्षात मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये गेल्या. यामुळे तरुण वर्गाचा रोजगार गेला. यासमस्येवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना करत असल्याचे दिसत नाही.…