NCP MP Supriya Sule | ‘रेल्वे सुरक्षा निधीचा वापर मसाज मशिन, फर्निचर खरेदीसाठी’, खासदार…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - NCP MP Supriya Sule | ओडिशात 2 जून रोजी मोठा रेल्वे अपघात (Odisha Balasore Train Accident) झाला होता. या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू आणि 1100 जणांच्यावर गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर केंद्र सरकार (Modi…