Browsing Tag

ratha reservation

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना प्रश्न विचारणार्‍या खासदारांचा अभ्यास काय ?

पोलीसनामा ऑनलाईनः मराठा आरक्षण शरद पवारामुळे मिळाले नाही, असे म्हणणा-या खासदारांचा अभ्यास काय? असा प्रश्न विचारुन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( NCP leader Chhagan Bhujbal) यांनी उदयनराजेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. मराठा आरक्षण…