Browsing Tag

rayat educational institution

‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे, संस्थचे अध्यक्ष शरद पवारांनी केली कारवाई

पोलीसनामा ऑनलाईन - नोकर भरती आणि इतर विविध आरोप असलेल्या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या दोन पदाधिका-यांचे तडकाफडकी राजीनामे घेत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाई केली आहे. गुरुवारी (दि. 17) झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पवार…