Browsing Tag

RCCSI

मोठं यश ! भारतानं बनवली ‘फेलूदा’ स्ट्रिप, मिनीटांमध्ये करेल ‘कोरोना’ टेस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जगभरात वेगाने वाढणार्‍या कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र कोरोना लसी किंवा नवीन प्रकारच्या किट तयार करण्यात गुंतले आहेत. कोरोनाच्या या युद्धात भारतीय शास्त्रज्ञांना आता मोठे यश मिळाले आहे.…