Pune : खंडित वीज, उन्हाच्या काहिलीने हडपसरवासीयांचा जीव गुदमरला
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागिल दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव, कोरोनाची प्रचंड भीती, उन्हाची काहिली अशा तिहेरी कात्रित हडपसरवासियांचा जीव गुदमरला आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्युतप्रवाह खंडित होत आहे. महावितरणकडे स्थानिक…