Browsing Tag

shaza morani

पद्मिनी कोल्हापुरेंचा मुलगा प्रियांकचा झाला साखरपुडा, ‘ही’ बनणार सुनबाई

पोलिसनामा ऑनलाइन - एकेकाळची गाजलेली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा हा बोहल्यावर चढण्यास सज्ज आहे. प्रियांकने निर्माता करीम मोरानीची मुलगी शजा मोरानी हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.…