Browsing Tag

shivshai

शिवशाहीवरील मद्यधुंद चालक पोलिसांच्या ताब्यात

महाड : पोलीसनामा ऑनलाईन - सतत होणारे अपघात तसेच नादुरूस्त बसेस अशा कारणांमुळे शिवशाही ही एसटीची बससेवा अडचणीत आली आहे. या बसेस खासगी चालक चालवत असून त्यांच्यामुळे अनेकदा एसटी प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. अशीच जीवघेणी घटना ठाणे-गुहागर या…