धक्कादायक ! ‘स्मार्ट’ पुण्यात चक्क चारचाकीच्या लाईटच्या उजेडात उरकला…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब अशी ओळख असलेल्या पुण्यातील वाकड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडीत झाल्याने चक्क चारचाकीच्या लाईट चालु करून अत्यंविधी उरकण्याची वेळ एका कुटूंबावर…