Browsing Tag

Sneezing

6 फूट सामाजिक अंतर पुरेसे नाही, ‘कोरोना’ विषाणू 20 फूटांपर्यंत पसरू शकतो : संशोधन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : एका अभ्यासामध्ये दावा केला गेला आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी एकमेकांपासून सहा फूट अंतर राखण्याचा नियम अपुरा आहे, कारण हा प्राणघातक विषाणू शिंका किंवा खोकल्यामुळे 20 फुटांपर्यंत जाऊ शकतो.…