सुहाना खानचा ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लूम’ सिनेमातील सह कलाकारासोबतचा ‘अनसीन’ फोटो…
पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी सुहाना खान सध्या लॉकडाऊनध्ये आपल्या हॉबिज पूर्ण करताना दिसत आहे. सुहानाचा एक फोटो समोर आला आहे ज्यात ती मनमोकळेपणानं हसताना दिसत आहे. सध्या फोटोनं सोशलवर अटेंशन घेतलं आहे.सुहानानं एक…