Browsing Tag

sunil satuse

मुळशी तालुक्यातील तलाठी 10 हजाराची लाच घेतना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - मुळशी तालुक्यातील सजा भालगुडी येथील तलाठ्याला 10 हजाराची लाच घेतना एसीबीने रंगेहात पकडले. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.सुनील भिकाजी सातुसे (वय 37) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.…