मुलावरुन गाडी नेणाऱ्या ‘त्या’ महिलेवर गुन्हा दाखल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनसोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या मुलाच्या अंगावरून निष्कळजीपणे गाडी चालवणाऱ्या 'त्या' महिलेचा अखेर शोध लागला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. ही महिला मुंबईतील दिंडोशी भागात…