Browsing Tag

Women Safty

उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी राबवणार ‘एँन्टी रोमियो स्कॉड’ मोहीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अलीगढमधील लहान मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकाराने कोंडीत सापडलेल्या उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने कठोर पावले उचलत उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा एँन्टी रोमियो स्कॉड सक्रिय करण्याचा विचार सुरु केला…