जे दहा वर्षांपूर्वी बोललो तेच खरे आहे : नाना पाटेकर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनतनुश्री प्रकरणावर बॉलिवूडमध्ये वादळ उठले आहे. तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. आता नाना पाटेकर या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.…